अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ शीख समुदयाचाही 'अबकी बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार' चा नारा; खास कार रॅली (Watch Video)
शीख अमेरिकन समुदयाने आपल्या वाहनांवर भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा झेंडा देखील फडकवला होता.
अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ शीख समुदयाने 'अबकी बार 400 पार, तिसरी बार मोदी सरकार' चा नारा दिला आहे. यावेळी खास कार रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. शीख अमेरिकन समुदयाने आपल्या वाहनांवर भारताचा तिरंगा आणि अमेरिकेचा झेंडा देखील फडकवला होता.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement