Urfi Javed: उर्फी जावेदचा नवा लूक चर्चेत, सिगरेटचा वापर करून बनवला ड्रेस

उर्फी जावेद ही आपल्या हटके फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंगमुळे सोशल मीडियावर चर्चा चालूच असते.

urfi javed New look

Urfi Javed: उर्फी जावेद (Urfi Javed) ही आपल्या हटके फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या ड्रेसिंगमुळे सोशल मीडियावर चर्चा चालूच असते. दरम्यान तीन एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तीन नवीन फॅशन केली आहे. उर्फीने रस्त्यात पडलेल्या सिगारेटच्या थोटक्यांचा वापर करून फॅशनेबल ड्रेस बनवला आहे. हा लुक सोशल मीडियावर (Social Media) धुमाकुळ घालत आहे. तीनं शेअर केलेल्या व्हिडिओला युजर्सनी भरपूर कंमेट केले आहे. व्हिडओत दिसल्याप्रमाणे, उर्फीने रस्त्यावरून सिगरेट गोळा केले आहे आणि त्याचा तीन ड्रेस बनवला आहे.  शेअर केलेल्या व्हिडिओतून तीन सिगरेटला टाळा असा आशय लिहला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now