उत्तर प्रदेशात पीलीभीत मध्ये तरूणाचा चायनीज मांज्याने चिरला गळा

Manjha | Wikimedia commons

उत्तर प्रदेशात पीलीभीतपीलीभीत मध्ये तरूणाचा चायनीज मांज्याने  गळा  चिरला गेल्याची घटना समोर आली आहे. Raj Karan नामक तरूणासोबत हा प्रकार घडला आहे. राज स्कुटीवरून जात असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर त्याने सीएम पोर्टलवर तक्रार नोंदवली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)