UP CM Yogi Adityanath Tests Positive for COVID 19: योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण; self-isolation मध्ये असल्याची माहिती
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोना लागण झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी हे ट्वीट करत ते सेल्फ आयसोलेशन मध्ये असल्याचं म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातही कोरोनाचाकहर सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यलायातील काहींना कोरोना लागण झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी केलेली चाचाणी देखील पॉझिटीव्ह आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर 'या' खेळाडूची लागू शकते लाॅटरी, इंग्लंड दोऱ्यावर करु शकतो चांगली कामगिरी
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
India Beat Sri Lanka Tri-Nation Series 2025 Final Match: श्रीलंकेचा पराभव करुन भारताने जिंकली तिरंगी मालिका, स्मृतीनंतर स्नेह आणि अमनजोत कौर यांनी केला चमत्कार
Advertisement
Advertisement
Advertisement