उत्तर प्रदेशात विहीरीच्या कठड्यावर बसलेले वर्हाडी कोसळले आत; 11 जणांचा मृत्यू 2 गंभीर जखमी
Nebua Naurangia येथे काल रात्री 8 वाजता ही घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशात विहीरीच्या कठड्यावर बसलेले वर्हाडी आत कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Maharashtra Weather Forecast: आयएमडीकडून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी; उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा; जाणून घ्या हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement