United States: युनायटेड स्टेट्स येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भगवद्गीतेचे पठण, दहा हजार लोकांनी साजरी केली पौर्णिमा (Watch Video)
गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. आता युनाएडेट स्टेटमध्ये देखील गुरुपौर्णिमा साजरी करताना दिसत आहे.
United States: युनायटेड स्टेट्स येथील टेक्सास परिसरातील अॅलन ईस्ट सेंटर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त एकत्रितपणे भगवद्गीतेचे पठण करण्यासाठी दहा हजार लोक जमले. हा कार्यक्रम योग संगीता आणि एसजीएस गीता फाऊंडेशनने भगवद्गीता पारायण यज्ञ म्हणून आयोजित केला होता. ANI ने या संदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे. हिंदू धर्मात गुरु पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते.आज भारता बाहेर देखील गुरु पौर्णिमेला महत्त्व दिलं जात आहे. हजारो हिंदूंनी उपस्थिती दाखवतं हा सण युनायडेट स्टेट्स येथे पार पडला.
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Buddha Purnima 2025 Wishes In Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त Greetings, WhatsApp Status द्वारे मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
Buddha Purnima 2025 HD Images: बुद्धपौर्णिमा निमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा बुद्ध जयंती
Buddha Purnima 2025 Quotes In Marathi: बुद्ध पौर्णिमानिमित्त Greetings, Wishes, Images, WhatsApp Status द्वारे द्या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा!
Advertisement
Advertisement