Manmad Railway Station: मनमाड रेल्वे स्थानकावरून नवीन रेल्वे गाडीचा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावरून नवीन रेल्वे गाडीचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ. बंद करण्यात आलेल्या गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत मनमाड - मुंबई ही विशेष गाडी धावणार.

Dr Bharti Pawar | (Photo Credit: ANI)

नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावरून नवीन रेल्वे गाडीचा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते शुभारंभ. बंद करण्यात आलेल्या गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत मनमाड - मुंबई ही विशेष गाडी धावणार.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement