Fresh Guidelines for Home Isolation: 7 दिवस होम आयसोलेशनचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोविड टेस्टची गरज नाही, मात्र 'ही' असेल अट; Union Home Ministry ची नवी नियमावली
आज केंद्रीय गृहमंत्रालयाने माईल्ड आणि असिम्प्ट्मेटीक रूग्णांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने आज देशात होम आयसोलेशन मध्ये असणार्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. नव्या नियमावली नुसार कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना 7 दिवस होम आयसोलेशनचा पर्याय आहे. पण हा काळ पूर्ण झाल्यानंतर रूग्णांना सलग 3 दिवस ताप नसेल तर त्यांना होम आयसोलेशन संपवण्यासाठी पुन्हा टेस्ट करण्याची गरज नाही. आज माईल्ड आणि असिम्प्ट्मेटीक रूग्णांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement