केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या हस्ते मुंबई येथील 650 गृह खरेदीदारांना चाव्या हस्तांतरीत करण्यात आल्या.
केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman यांच्या हस्ते #RivaliPark, मुंबई येथील 650 गृह खरेदीदारांना चाव्या हस्तांतरीत करण्यात आल्या.
केंद्र सरकारच्या विशेष खिडकी योजनेतून SBICap Ventures च्या सहाय्याने मध्यमवर्गियांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याचा हा पहिला प्रकल्प आहे.#SWAMIH
1/3 pic.twitter.com/vwt3trPpl1
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) May 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)