Nirmala Sitharaman: अमेरिका दौऱ्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुखांशी चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी प्रमुख,जी-२० देशांचे वित्तमंत्री तसंच केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत सध्याची जागतिक आर्थिक स्थिती, जागतिक आरोग्य तसंच आंतरराष्ट्रीय वित्तीय चौकट आदि विषयांवर विस्तृत चर्चा झाली.

Nirmala Sitharaman

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement