Hike in DA: केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3% वाढीला कॅबिनेटची मंजुरी

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीए आणि निवृत्तीवेतन धारकांच्या डीआर मध्ये जारी ही 3% वाढ जुलै 2024 पासून लागू होणार आहे.

Money (PC- Pixabay)

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. आज 3% वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. ही वाढ 1 जुलै 2024 पासून लागू असणार आहे. त्यामुळे डीए आता 50% वरून 53% झाला आहे. दरम्यान याचा फायदा देशात 49.18 लाख सरकारी कर्मचारी आणि 64.89 लाख निवृत्तीवेतन धारकांना  होणार आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीए मध्ये वाढ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement