UN कडून भारताचं कौतुक; देशाची अर्थव्यवस्था 2024 पर्यंत 6.7% पर्यंत वाढण्याची वर्तवली शक्यता

भारताची अर्थव्यवस्था 2024 मध्ये 6.7% पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Representational Image (File Photo)

भारताची अर्थव्यवस्था 2024 मध्ये 6.7% पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यू एन कडून भारताचं कौतुक करताना हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढलेला इंटरेस्ट रेट आणी कमी झालेली एक्सटर्नल डिमांड यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Indian Economy: भारत जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थे पैकी एक राहिल - ऑगस्टे टॅनोकोआमे 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)