Swami Nithyananda यांनी कथितरित्या 2 मुलींना परदेशात बंदिस्त ठेवल्याप्रकरणी पीडीतांची VC द्वारा गुजरात उच्च न्यायालयात हजर राहण्याची तयारी
नोव्हेंबर 2019 पासून या दोन मुली बेपत्ता असल्याची माहिती देत त्यांच्या वडीलांनी कोर्टात दाद मागितली आहे.
Swami Nithyananda यांनी कथितरित्या 2 मुलींना परदेशात बंदिस्त ठेवल्याप्रकरणी पीडीतांची VC द्वारा गुजरात उच्च न्यायालयात हजर राहण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुलींच्या बाजूने कोर्टात सध्या वकील BB Naik हजर होते. आपल्या मुलींचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी पीडीतेच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांना भारतात परत आणण्याचे निर्देशही मागवले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याच्या दोन मुली 'अजब परिस्थितीत' बेपत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement