Swami Nithyananda यांनी कथितरित्या 2 मुलींना परदेशात बंदिस्त ठेवल्याप्रकरणी पीडीतांची VC द्वारा गुजरात उच्च न्यायालयात हजर राहण्याची तयारी

नोव्हेंबर 2019 पासून या दोन मुली बेपत्ता असल्याची माहिती देत त्यांच्या वडीलांनी कोर्टात दाद मागितली आहे.

Swami Nithyananda यांनी कथितरित्या  2 मुलींना परदेशात बंदिस्त ठेवल्याप्रकरणी पीडीतांची VC द्वारा गुजरात उच्च न्यायालयात हजर राहण्याची तयारी
Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Swami Nithyananda यांनी कथितरित्या  2 मुलींना परदेशात बंदिस्त ठेवल्याप्रकरणी पीडीतांची VC द्वारा गुजरात उच्च न्यायालयात हजर राहण्याची तयारी  असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुलींच्या बाजूने कोर्टात सध्या वकील BB Naik हजर होते. आपल्या मुलींचा ठावठिकाणा जाणून घेण्यासाठी पीडीतेच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांना भारतात परत आणण्याचे निर्देशही मागवले होते. नोव्हेंबर 2019 मध्ये त्याच्या दोन मुली 'अजब परिस्थितीत' बेपत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 14, 2023 11:36 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).