Gautam Adani on SC Verdict In Hindenburg Case: गौतम अदानी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर 'सत्यमेव जयते' म्हणत मानले हितचिंतकांचे आभार!
'सत्याचाच शेवट विजय होतो हे खरं असल्याचं म्हणत सत्यमेव जयते आणि भारताच्या विकासामध्ये योगदान सुरूच राहिल' असं X वर अदानींनी पोस्ट केलं आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांना आज (3 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवालामध्ये दिलासा दिला आहे. एसआयटी चौकशीची मागणी फेटाळत सेबीकडेच तपास ठेवला आहे. यामुळे अदानींना दिलासा मिळाला असल्याने त्यांनी कोर्टाच्या निकालाला 'सत्याचाच शेवट विजय होतो हे खरं असल्याचं म्हणत सत्यमेव जयते आणि भारताच्या विकासामध्ये योगदान सुरूच राहिल' असं X वर पोस्ट करत म्हटलं आहे. Adani Hindenburg Case Verdict: उद्योगपती Gautam Adani यांना सुप्रिम कोर्टाचा मोठा दिलासा; SEBI चं करणार पूर्ण तपास .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement