Bharat Jodo Yatra ची सांगता Srinagar मधील कॉंग्रेस कार्यालयावर तिरंगा फडकवत; Priyanka Gandhi Vadra,Mallikarjun Kharge यांची उपस्थिती (Watch Video)

Bharat Jodo Yatra ची सांगता आज (30 जानेवारी) जम्मू कश्मीर मधील Srinagar येथील कॉंग्रेस कार्यालयावर तिरंगा फडकवत झाली आहे.

Rahul Gandhi | PC: Twitter /ANI

Bharat Jodo Yatra ची सांगता आज (30 जानेवारी) जम्मू कश्मीर मधील Srinagar येथील कॉंग्रेस कार्यालयावर तिरंगा फडकवत झाली आहे. दरम्यान यावेळी कॉंग्रेसची साथ देणारे देशातील समविचारी पक्ष यांच्या उपस्थितीसोबतच Priyanka Gandhi Vadra, Mallikarjun Kharge यांच्या सोबतीने राहुल गांधी यांनी केली आहे. कन्याकुमारी ते कश्मीर हा प्रवास त्यांनी पायी केला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)