TRAI requests Telecom Service Providers: एसएमएस स्क्रबिंग तात्पूरते स्थगित करा, ट्रायकडून टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना विनंती

पीईंना (प्रिन्सिपल एटीटीज) एसएमएसची टेम्पलेट नोंदणी करता येईल जेणेकरून ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एसएमएसची स्क्रबिंग तात्पुरते 7 दिवसांसाठी स्थगितक करावे अशी विनंती ट्राय टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना करणार आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

पीईंना (प्रिन्सिपल एटीटीज) एसएमएसची टेम्पलेट नोंदणी करता येईल जेणेकरून ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एसएमएसची स्क्रबिंग तात्पुरते 7 दिवसांसाठी स्थगितक करावे अशी विनंती ट्राय टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना करणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now