Gujarat: ट्रॅफिक पोलीस 7 दिवस वसूल करणार नाहीत नागरिकांकडून कोणताही दंड; गृहमंत्री हर्ष संघवी यांची घोषणा

गुजरातमध्ये ट्रॅफिक पोलीस 21 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून कोणताही दंड वसूल करणार नाहीत

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले की, 'ट्रॅफिक पोलीस 21 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत नागरिकांकडून कोणताही दंड वसूल करणार नाहीत.' ते पुढे म्हणाले, 'याचा अर्थ तुम्ही (नागरिक) वाहतूक नियमांचे पालन करणार नाही असा होत नाही.'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement