IPL 2022: मुंबईतील आयपीएल 2022 ला कोणताही धोका नाही, मुंबई पोलिसांची माहिती

IPL (Pic Credit- IPL twitter)

मुंबई पोलिसांनी एका प्रेस नोटमध्ये स्पष्ट केले आहे की आयपीएल 2022 साठी कोणत्याही धोक्याची माहिती नाही. खेळाडू आणि आयपीएल सामन्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement