Andra Pradesh Video: आंध्र प्रदेशातील मंदिरात चोरी, देवीच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरलं, घटना सीसीटीव्हीत कैद

आंध्र प्रदेशातील एलुरु सत्रमपाडू येथे सौभाग्यलक्ष्मी मंदिरात एक संतापजनक प्रकार घडला आहे.

Andra Pradesh Video: आंध्र प्रदेशातील मंदिरात चोरी, देवीच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरलं, घटना सीसीटीव्हीत कैद
Andra Prdaesh VIdeo PC TWITTER

Andra Pradesh Video: आंध्र प्रदेशातील एलुरु सत्रमपाडू येथे सौभाग्यलक्ष्मी मंदिरात एक संतापजनक प्रकार घडला आहे. भक्ताच्या वेशात आलेल्या चोराने मंदिरात चोरी केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एक भक्त मंदिरात प्रवेश करतो त्यानंतर देवीच्या समोर येतो आणि प्रार्थना करतो त्यांनतर तो देवीच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरतो. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे. मंगळसुत्र काढून लगेच तो खिशात टाकून मंदिराच्या आवारातून बाहेर पडतो. (हेही वाचा- होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल)

पाहा व्हिडिओ 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 02:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).