PM Narendra Modi यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या पोहोचली 7 कोटीवर, जगाच्या 12 व्या क्रमांकावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 7 कोटी झाली आहे

PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 7 कोटी झाली आहे. सध्या पीएम मोदी हे सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या यादीत 12 व्या स्थानावर आहेत.पहिल्या क्रमांकावर बराक ओबामा आहे. त्यानंतर जस्टिन बीबर,कॅटी पेरी, रिहाना, क्रिस्टियानो रोनाल्डो,टेलर स्विफ्ट, एरियाना ग्रान्डे, लेडी गागा हे लोक आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement