Bhai Jagtap: विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर हायकमांडने कडक कारवाई करावी - भाई जगताप

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर काँग्रेस हायकमांडने कडक कारवाई करावी. तसेच फ्लोअर टेस्टसाठी वेळेवर न पोहोचलेल्या त्या आमदारांना आणि काँग्रेसच्या 11 आमदारांना काँग्रेसने नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी म्हटले आहे.

Bhai Jagtap (Photo Credit - Twitter)

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या 7 आमदारांवर काँग्रेस हायकमांडने कडक कारवाई करावी. तसेच फ्लोअर टेस्टसाठी वेळेवर न पोहोचलेल्या त्या आमदारांना आणि काँग्रेसच्या 11 आमदारांना काँग्रेसने नोटीस पाठवण्यात आल्या आहेत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी म्हटले आहे. दरम्यान आज मी विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली, माझ्यासोबत चंद्रकांत हंडोरेही विजयी झाले असते तर मला खूप आनंद झाला असता. जोपर्यंत या 7 आमदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत चंद्रकांत हंडोरे यांना न्याय मिळणार नाही.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement