GST: काही पदार्थांना जीएसटीमधून सवलत, पाहा यादी

जीएसटी काऊन्सीलने काही पदार्थांना जीएसटीमधून सूट दिली आहे. यात गहू, ओट्स, तांदूळ, रवा बेसन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या वस्तू जर पॅकींग न करता विकल्या गेल्या तर त्यावर जीएसटी लावला जाणार नसल्याचे काऊन्सीलने म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी याबाबत ट्विट केले आहे.

GST | Representational Image | (Photo Credits: PTI)

जीएसटी काऊन्सीलने काही पदार्थांना जीएसटीमधून सूट दिली आहे. यात गहू, ओट्स, तांदूळ, रवा बेसन यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. या वस्तू जर पॅकींग न करता विकल्या गेल्या तर त्यावर जीएसटी लावला जाणार नसल्याचे काऊन्सीलने म्हटले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी याबाबत ट्विट केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement