शरीराच्या विविध भागात वाढणार्‍या बुरशीचा रंग वेगवेगळा असू शकतो; फंगल इंफेक्शन Communicable Disease नाही - Dr. Randeep Guleria

भारतात काळ्या बुरशीनंतर व्हाईट फंगस आणि यलो फंगसचे रूग्ण समोर आल्यानंतर या आजाराबाबत सामान्यांच्या मनात चिंता वाढत आहे.

Dr. Randeep Guleria, Director, Delhi AIIMS / Photo Credits: Twitter/ANI

शरीराच्या विविध भागात वाढणार्‍या बुरशीचा रंग वेगवेगळा असू शकतो; फंगल इंफेक्शन Communicable Disease नाही असे दिल्ली एम्सचे संचालक Dr. Randeep Guleria यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement