Terror Related Cases: जम्मू कश्मीर मध्ये 6 ठिकाणी दहशतवादी प्रकरणाशी निगडीत NIA ची शोधमोहिम

दोनपैकी एक प्रकरण एनआयएच्या दिल्ली शाखेने 2021 मध्ये नोंदवले होते आणि दुसरा गुन्हा दहशतवादविरोधी एजन्सीच्या जम्मू शाखेने 2022 मध्ये दाखल केला होता.

NIA (PC - ANI/Twitter)

जम्मू कश्मीर मध्ये 6 ठिकाणी दहशतवादी प्रकरणाशी निगडीत NIA ची शोधमोहिम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. खोऱ्यातील अंदिपोरा, कुलगाम, पुलवामा आणि शोपियान मध्ये अधिकारी पोहचल्याचं समोर आले आहे. दोनपैकी एक प्रकरण एनआयएच्या दिल्ली शाखेने 2021 मध्ये नोंदवले होते आणि दुसरा गुन्हा दहशतवादविरोधी एजन्सीच्या जम्मू शाखेने 2022 मध्ये दाखल केला होता.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement