मंदिरांना नफा मिळवण्याचं व्यासपीठ बनवलं जाऊ शकत नाही - मद्रास हाय कोर्ट
अवैधरित्या वेबसाईट बनवून देवाच्या नावावर पैसे कमावले जाऊ नये असं म्हणत कोर्टाने अवैध वेबसाईट्स बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंदिरांना नफा मिळवण्याचं व्यासपीठ बनवलं जाऊ शकत नाही. ते प्रार्थनास्थळ आहे. तेथे विविध संस्कृतीचे नागरिक प्रार्थनेसाठी येतात. शाश्वत शांतता आणि सौहार्द निर्माण व्हावं ही इच्छा व्यक्त करतात. त्यामुळे अवैधरित्या वेबसाईट बनवून देवाच्या नावावर पैसे कमावले जाऊ नये असे मत मद्रास हाय कोर्ट ने व्यक्त केले आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Properties Built Using Forged Maps: मुंबईच्या मालाड, मढ आणि कुरार भागात आढळल्या बनावट नकाशे वापरून बांधलेल्या 123 मालमत्ता; या महिन्यात पाडली अशी 24 अनधिकृत बांधकामे
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Mumbai Cyber Fraud Case: सायबर फ्रॉडसाठी 'लडकी बहिण' योजनेच्या नावाखाली बनावट बँक खाती उघडली; जुहू पोलिसांनी केली तिघांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement