N Chandrababu Naidu यांच्या अटकेच्या निषेधार्थ तिरूपती मध्ये जाळपोळ करण्यास सुरूवात (Watch Video)
कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप करत चंद्राबाबूंवर कारवाई करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. तिरूपती मध्ये टीएमसी नेते, कार्यकर्त्यांनी जाळपोळ करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान काल रात्री अचानक चंद्राबाबूंविरूद्धच्या कारवाईला सुरूवात झाली. त्यांच्यावर कौशल्य विकास घोटाळा प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना प्रमुख आरोपी करत आंध्रप्रदेश सीआयडीने अटकेची कारवाई केली आहे. चंद्राबाबू नायडू यांचा लेक Nara Lokesh देखील आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
YouTuber Jyoti Malhotra Arrest: हेरगिरीच्या आरोपाखाली हरियाणामध्ये युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक; भारताची गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
Advertisement
Advertisement
Advertisement