Telangana Elections 2023: अभिनेता Allu Arjun, Jr NTR ते Mohammad Azharuddin सह मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क

तेलंगणासह देशात पार पडलेल्या पाचही राज्यांच्या निवडणूकांचा निकाल आता 3 डिसेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.

Telangana Elections 2023: अभिनेता Allu Arjun, Jr NTR  ते Mohammad Azharuddin सह मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क
Telangana | X

तेलंगणा राज्यामध्ये आज 119 जागांवर निवडणूका होणार आहेत. यामध्ये सकाळीच अभिनेता Allu Arjun, Jr NTR, Mohammad Azharuddin, अभिनेता चिरंजीवी, केंद्रीय मंत्री  G Kishan Reddy यांसह अनेक मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तेलंगणासह देशात पार पडलेल्या पाचही राज्यांच्या निवडणूकांचा निकाल आता 3 डिसेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं असं आवाहन केलं आहे. KTR Rao Accident Video: तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटलं Telangana Minister, BRS नेते KTR Rao खाली कोसळले (Watch Video) .

पहा ट्वीट

केंद्रीय मंत्री  G Kishan Reddy

Jr NTR कुटुंबासह

चिरंजीवी

Mohammad Azharuddin

अल्लू अर्जुन

Asaduddin Owaisi

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 08:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).