KTR Rao Accident Video: तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटलं Telangana Minister, BRS नेते KTR Rao खाली कोसळले (Watch Video)

Telangana IT minister KTR Rao तेलंगणा मध्ये प्रचार करताना गाडीवरून पडले आहेत सध्या या अपघाताचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

KTR Rao Accident  Video: तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटलं Telangana Minister, BRS नेते KTR Rao खाली कोसळले (Watch Video)
KTR Rao | PC: X

तेलंगणा मध्ये प्रचार रॅलीत वाहनावरील रेलिंग तुटल्याने Telangana Minister,BRS नेते KTR Rao खाली कोसळल्याची घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणार्‍या या विचित्र अपघाताचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. Nizamabad तालुक्यातील Armoor मध्ये ते प्रचार करत होते. त्यांच्यासोबत असलेले अन्य लोकं देखील खाली कोसळले आहेत. ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारल्याने जोरदार धक्का बसला आणि त्यामध्ये हे रेलिंग तुटून खाली पडल्याचं दिसत आहे. तेलंगणामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान केसीआर पक्षाच्या नेत्यावर चाकूने हल्ला .

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2023 04:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).