Aditya-L1 Mission: आदित्य एल1 प्रक्षेपणाच्या पुर्वी ISROचे वैज्ञानिक तिरुमाला मंदिरात

PSLV-XL रॉकेट च्या मदतीने उद्या सकाळी 11.50 च्या सुमारास आदित्य एल 1 अवकाशात झेपावेल. आदित्य-एल1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये समाविष्ट केले जाईल.

Aditya L1 | Twitter

ISRO कडून उद्या 2 सप्टेंबर दिवशी Aditya-L1 Mission श्रीहरीकोटा येथून अवकाशामध्ये झेपावणार आहे. चंद्रयान 3 नंतर इस्त्रो कडून आता सूर्या भोवतीचा अभ्यास करण्यासाठी हे नवं मिशन हाती घेण्यात आलं आहे. या प्रक्षेपणाच्या पुर्वी आज इस्रौच्या वैज्ञानिकांनी तिरुमला श्री वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना केली. PSLV-XL रॉकेट च्या मदतीने उद्या सकाळी 11.50 च्या सुमारास आदित्य एल 1 अवकाशात झेपावेल. आदित्य-एल1 हे हॅलो ऑर्बिटमध्ये समाविष्ट केले जाईल.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement