YouTuber Manish Kashyap Surrendered: यूट्यूबर मनीष कश्यपने आत्मसमर्पण केले, तामिळनाडूमध्ये बिहारींवर हल्ल्याचा बनावट व्हिडिओ केला होता व्हायरल
मनीष कश्यपने शनिवारी बेतिया येथील जगदीशपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
कथित दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि तमिळनाडूमधील बिहारी लोकांवरील हल्ल्याचे व्हिडिओ पोस्ट केल्याच्या आरोप असलेल्या YouTuber मनीष कश्यपने (Manish Kashyap) शनिवारी बेतिया येथील जगदीशपूर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. ज्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मनीष कश्यपच्या अटकेबाबत EOU टीम सतत त्याचा शोध घेत होती. या संदर्भात EOUचे एसपी सुशील कुमार यांनी सांगितले की, पोलिसांचे छापे आणि शोध मोहीम सुरू असताना मनीषने आत्मसमर्पण केले. मनीष कश्यपने आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
India-Pakistan Tensions: 'काश्मीर हा बायबलमधील 1000 वर्ष जुना संघर्ष नाही'; अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला
ब्राह्मण पे मैं मू*गा...! अनुराग कश्यप यांची ब्राह्मणांवर अपमानास्पद टिप्पणी; सोशल मीडियावर पेटला वाद
Tahira Kashyap ला 7 वर्षांनी पुन्हा कॅन्सरचं निदान; 'ब्रेस्ट कॅन्सर' पुन्हा कशामुळे उद्भवू शकतो? धोके काय? घ्या जाणून
Donald Trump कडून भारतीय वंशाच्या Kash Patel यांची नव्या FBI Director पदी निवड
Advertisement
Advertisement
Advertisement