Tamil Nadu: चार विद्यार्थिनीचा कावेरी नदीत बुडून मृत्यू, सहलीच्या प्रवासादरम्यान घटना
सहलीसाठी प्रवासावर असलेल्या चार विद्यार्थिनींचा कावेरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या मुली तामिळनाडू राज्यातील पुडुकोट्टई जिल्ह्यातील विरलीमलाई येथील शासकीय माध्यमिक विद्यालयातील आहेत.
सहलीसाठी प्रवासावर असलेल्या चार विद्यार्थिनींचा कावेरी नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या मुली तामिळनाडू राज्यातील पुडुकोट्टई जिल्ह्यातील विरलीमलाई येथील शासकीय माध्यमिक विद्यालयातील आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी नोंद घेतली असून, तपास सुरु आहे. मुलींसोबत हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला याबाबत तपास सुरु असल्याची माहिती करुर पोलिसांनी दिली आहे.
ट्विट
Tamil Nadu | Four girl students from Government Middle School, Viralimalai, Pudukottai district have died after drowning in the Kaveri river in Mayanur, Karur district during an excursion trip: Karur Police
— ANI (@ANI) February 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2023 03:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

