Swachhata Hi Seva 2023: केंद्रीय गृहमंत्री Amit Shah सह Ashwini Vaishnaw, BJP National President JP Nadda यांनी देशात विविध ठिकाणी श्रमदान उपक्रमात नोंदवला सहभाग (Watch Video)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहमदाबादमध्ये 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेअंतर्गत 'स्वच्छतेसाठी श्रमदान' कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. अनेक केंद्रीय मंत्री देशाच्या इतर भागात स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाली आहेत. केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw यांनी गुरूग्राम मध्ये हातात झाडू घेत सफाई केली तर Meenakashi Lekhi आपल्या मतदारसंघात दिसल्या. Gujarat CM Bhupendra Patel देखील अहमदाबाद मध्ये होते. BJP National President JP Nadda यांनी दिल्लीत स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
पहा ट्वीट्स
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)