श्रीनगर मध्ये तापमान -6 डिग्री; Dal Lake चा वरचा भाग गोठायला सुरूवात
सध्या श्रीनगर मध्ये तापमान -6 अंशापर्यंत खाली गेले आहे.
जम्मू कश्मीर मध्ये थंडी चांगलीच वाढली आहे. श्रीनगरचं आकर्षण असलेला दल लेक देखील आता गोठायला सुरूवात झाली आहे. सध्या तेथील तापमान -6 डिग्री इतकं खाली गेल्यानंतर आता नद्या, तलावं गोठायला सुरूवात झाली आहे.
दल लेक गोठलं
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Advertisement
Advertisement
Advertisement