Surat 'Mass Suicide': सूरत मध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या; पोलिस तपास सुरू
सूरत मध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांनी विष प्राशन केल्याचं आढळले आहे तर एकाचा गळफास घेत मृत्यू झाला आहे.
सूरत मध्ये एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना Palalpur Patiya मधील Siddheshwari Apartment मधील आहे. रिपोर्ट्सनुसार, सहा जणांनी विष प्राशन केल्याचं आढळले आहे तर एकाचा गळफास घेत मृत्यू झाला आहे. सुसाईड नोट मध्ये सात जणांनी आत्महत्या केल्याचं लिहल्याचं समजलं आहे. Surat DCP Rakesh Barot यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आत्महत्येमागील कारण शोधत असून प्राथमिक अंदाज पाहता आर्थिक तंगीतून ही आत्महत्या झाल्याचं समोर आलं आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement