Alt News' Co-Founder Mohammad Zubair ला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या झुबेरच्या याचिकेवर यूपी पोलिसांना नोटीस देखील बजावली आहे.

Supreme Court | This Image is Used for Representational Purpose. (Photo Credits: ANI)

Alt News' Co-Founder Mohammad Zubair ला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या झुबेरच्या याचिकेवर यूपी पोलिसांना नोटीस देखील बजावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement