Laapataa Ladies: सुप्रिम कोर्टात 'लापता लेडीज' या चित्रपटाचे स्क्रिंनिग, किरण राव आणि आमिर खान न्यायालयात दाखल

किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपट या चित्रपटाचे स्क्रिंनिग आज सुप्रिम कोर्टात झाले. या निमित्ताने या चित्रपटाचा निर्माता आणि प्रसिध्द अभिनेता आमिर खान कोर्टात पोहोचले. त्यासोबत किरण राव देखील कोर्टात हजर झाल्या आहेत.

Laapataa Ladies : किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपट या चित्रपटाचे स्क्रिंनिग आज सुप्रिम कोर्टात झाले. या निमित्ताने या चित्रपटाचा निर्माता आणि प्रसिध्द अभिनेता आमिर खान कोर्टात पोहोचले. त्यासोबत किरण राव देखील कोर्टात हजर झाल्या आहेत. सुप्रिम कोर्टात आज हा चित्रपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement