Amit Shah In Tamil Nadu: अमित शहा चेन्नईत पोहोचले, विमानतळावरील स्ट्रीट लाईट अचानक झाल्या बंद, भाजप कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त
या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तामिळनाडू भाजप प्रदेश उपाध्यक्ष करु नागराजन यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा चेन्नई विमानतळाबाहेर येताच या ठिकाणी असलेल्या स्ट्रीट लाईट बंद झाल्या असा आरोप करत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चेन्नई विमानतळावर पोहोचले असताना अचानक वीज कशी गेली? ही सुरक्षा त्रुटी आहे. याची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तामिळनाडू भाजप प्रदेश उपाध्यक्ष करु नागराजन यांनी केली आहे.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Tamil Nadu: BJP leaders and workers protest as they allege sudden power off outside Chennai airport as Union HM Amit Shah comes out of the airport pic.twitter.com/9LJtw322Ns
— ANI (@ANI) June 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2023 12:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

