Stock Market: सेन्सेक्स 5 हजार अंकानी कोसळला, गुंतवणूकदारांचे करोडो रुपयांचे नुकसान
Sensex 5000 पेक्षा अधिक अंकांनी खाली आला असून सध्या तो 71,206.66 वर आहे. आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील ही पडझड बघायला मिळाली आहे.
भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आज (4 जून) आज मोठ्या प्रमाणावर कोसळला. बाजार सुरु झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स (Sensex) 2,700 अंकांनी घसरून 73,844 वर आला आणि एनएसई निफ्टी (Nifty) 769 अंकांनी घसरून 22,494 वर आला. भारतीय सार्वत्रिक निवडणूक निकाल (General Election Result 2024) जाहीर होत आहेत. शेअर बाजारात पडझड कायम असल्याचं पहायला मिळालं आहे. Sensex 5000 पेक्षा अधिक अंकांनी खाली आला असून सध्या तो 71,206.66 वर आहे. आज लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील ही पडझड बघायला मिळाली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
2024 Election Results
2024 Elections in India
2024 निवडणूक निकाल
BSE
Election Poll Result 2024
Election Result
Election Result news
Election Results
Election Results 2024
Exit Polls
General Election Result 2024
Indian stock market
Lok Sabha Election
Lok Sabha Election Results
Nifty
Nifty Crash
NSE
Sensex
Sensex Crash
Share Market
stock market
एनएसई
निफ्टी
निफ्टी क्रॅश
निवडणूक निकाल
निवडणूक निकाल 2024
निवडणूक निकाल बातम्या
निवडणूक मतदान निकाल 2024
बीएसई
भारत मधील 2024 च्या निवडणुका
भारतीय शेअर बाजार
लोकसभा निवडणूक
लोकसभा निवडणूक निकाल
शेअर मार्केट
सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019
सेन्सेक्स
सेन्सेक्स क्रॅश
स्टॉक मार्केट
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement