HC on Wife Beating Husband To Death: 'काठी' प्राणघात्क हत्यार नसल्याचं सांगत पतीला मारहाण करणाया पत्नीच्या शिक्षेत बदल!
न्यायालयाने पत्नीच्या तुरुंगवासाची शिक्षा जन्मठेपेपासून कमी करून आधीच भोगलेल्या कारावासाच्या कालावधीपर्यंत (नऊ वर्षे) केली आहे.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी एका खुनाच्या शिक्षेमध्ये बदल करून हत्येचे हत्यार म्हणजे काठी होती, हे लक्षात घेतल्यानंतर, हे हत्यार म्हणजे प्राणघातक हत्यार नाही. असं म्हणत पतीला मारहाण करणार्या पत्नीची शिक्षा कमी केली आहे. न्यायालयाने पत्नीच्या तुरुंगवासाची शिक्षा जन्मठेपेपासून कमी करून आधीच भोगलेल्या कारावासाच्या कालावधीपर्यंत (नऊ वर्षे) केली आहे.