Maharashtra New COVID-19 Guidelines: 14 जिल्ह्यांमध्ये नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली, कोरोना निर्बंध शिधील
राज्य सरकारने कोविड-19 महामारी काळात लागू केलेले प्रतिबंध मोठ्या प्रमाणावर शिथील केले आहेत. राज्य सरकारने याबाबत एक नवी नियमावली (Maharashtra New COVID-19 Guidelines) आजच (2 फेब्रुवारी) जारी केली आहे. ही नियमावली येत्या 4 मार्चपासून लागू असणार आहे. प्रामुख्याने ही नियमावली 14 जिल्ह्यांसाठी असेल.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement