Stabbing Caught on Camera: दिल्लीत चाकूने भोकसून तरुणाची हत्या; सीसीटीव्हीमध्ये कैद झाली धक्कादायक घटना (Watch)
फुटेजमध्ये दोघे जण एका तरुणावर चाकूने वार करताना दिसत आहेत. मृत तरुणाची ओळख पटली आहे. सचिन असे त्याचे नाव असून तो राजू पार्क परिसरातील रहिवासी आहे.
राजधानी दिल्लीत चाकूने वार करून हत्या झाल्याची आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील नेब सराय पोलीस स्टेशन हद्दीतील राजू पार्क परिसरात एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. येथे तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी लावण्यात आलेला सीसीटीव्हीद्वारे ही घटना उघडकीस आली. फुटेजमध्ये दोघे जण एका तरुणावर चाकूने वार करताना दिसत आहेत. मृत तरुणाची ओळख पटली आहे. सचिन असे त्याचे नाव असून तो राजू पार्क परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची नोंद केली आहे. याशिवाय सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. (हेही वाचा: दुचाकीवर स्टंट करताना अपघात, पोलिसांकडून गुन्हा दाखल, दोघांना अटक)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement