Telangana Accident: तेलंगणात आरटीसी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून या प्रकरणी झालेल्या कारवाई संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
तेलंगणाच्या (Telangana) बंदलागुडा (Bandlaguda) येथील एका अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बंदलागुडा येथील रहिवासी असलेल्या श्रीरामुलू यांचा विधानसभेजवळ आरटीसी बसने धडक दिल्याने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) झाला असून या प्रकरणी झालेल्या कारवाई संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement