Delhi Police In Rahul Gandhi House: राहुल गांधींच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस, महिलांच्या लैंगिक छळाच्या वक्तव्यावर दिली होती नोटीस

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी दिलेल्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना यापूर्वी नोटीस पाठवली होती.

दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) पथक काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या घरी पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा (Sagar Preet Hooda) हे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल यांनी दिलेल्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना यापूर्वी नोटीस पाठवली होती. 'लैंगिक छळ' झालेल्या पीडितांची माहितीसाठी ही नोटीस पाठवली होती.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement