Indira Gandhi Death Anniversary: इंदिरा गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त Shakti Sthal वर Sonia Gandhi, Rahul Gandhi, Congress President Mallikarjun Kharge यांच्याकडून पुष्पांजली अर्पण
दिल्लीत 'शक्तिस्थळ' या त्यांच्या स्मृतिस्थळावर Sonia Gandhi, Rahul Gandhi, Congress President Mallikarjun Kharge यांच्याकडून पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे.
आज भारताच्या पहिल्या आणि एकमेव पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने दिल्लीत 'शक्तिस्थळ' या त्यांच्या स्मृतिस्थळावर Sonia Gandhi, Rahul Gandhi, Congress President Mallikarjun Kharge यांच्याकडून पुष्पांजली अर्पण करण्यात आली आहे. Indira Gandhi Death Anniversary: इंदिरा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त WhatsApp, Facebook द्वारा शेअर करा त्यांचे काही प्रेरणादायी विचार .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Joe Biden Joe Biden Prostate Cancer: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना Aggressive Prostate Cancer चं निदान
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement