Uttar Pradesh: मांडूळ सापांची तस्करी केल्याप्रकरणी 3 जणांना अटक
तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे-मुरादाबाद (Pune) येथून 2 मांडूळ सापांची (red sand boa snakes) तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर उत्तर प्रदेश पोलीस कारवाई करत आहेत. मांडूळ हा एक साप आहे ज्याला इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर #IUCN द्वारे 'जवळपास धोक्यात' म्हणून सूचीबद्ध केले आहे आणि वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित केले आहे. अनेकदा अंधश्रद्धा आणि अन्य गोष्टीसाठी या सापाची मागणी जास्त असते म्हणून या सापाची तस्करी केली जातो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)