Prajwal Revanna Arrest: SIT कडून प्रज्ज्वल ची आई Bhavani Revanna ला नोटीस जारी; 1 जूनला घरी राहण्याचे आदेश
26 एप्रिलला मतदानानंतर प्रज्ज्वल भारताबाहेर गेला होता आज 31 मे दिवशी जर्मनी वरून परतल्यानंतर बेंगळूरू विमानतळावर त्याला अटक करण्यात आली आहे.
महिलांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले निलंबित खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांना आज एसआयटीने अटक केल्यानंतर आता त्याच्या आईला म्हणजे भवानी रेवण्णा ला एसआयटी ने नोटीस बजावली आहे. Holenarasipur च्या घरी 1 जून दिवशी राहण्यास सांगण्यात आले आहे. Hassan MP Prajwal Revanna भारतामध्ये परतला; SIT कडून एअरपोर्ट वर अटक.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)