SII कडून Sputnik V कोविड लसीच्या निर्मितीसाठी DCGI कडे टेस्ट लायसंस करिता परवानगीचा अर्ज -सूत्र

सध्या सीरम कडून केवळ कोविशिल्ड या कोविड19 वरील वॅक्सिनचे उत्पादन पुण्यात सुरू आहे.

Adar Poonawalla | (Photo Credits-Facebook)

SII कडून Sputnik V कोविड लसीच्या निर्मितीसाठी DCGI कडे टेस्ट लायसंस करिता परवानगीचा अर्ज करण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या अहवालाने ANI ने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement