Puneri Dhol In Ayodhya: अयोध्येत हनुमान गढी समोर पुण्याच्या श्रीराम पथका कडून ढोल-ताशा वादन (Watch Video)

हनुमानगढ़ी हे अयोध्येमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरांपैकी एक आहे. हनुमान हा रामभक्त असल्याने रामाच्या दर्शनाला येणारे अनेक भाविक आवर्जुन इथेही येतात.

Shriram Pathak | Twitter

Puneri Dhol In Ayodhya: अयोध्येमध्ये 5 शतकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झाल्याने सर्वत्र राममय वातावरण आहे. सध्या अयोध्या नगरी राम भक्तांच्या सेवेने दुमदुमत आहे. अशात महाराष्ट्रातून पुण्याच्या श्रीराम पथकाने नुकतेच हनुमान गढी समोर आले ढोल-ताशा वादन सादर केले आहे. महाराष्ट्रात पाडवा, गणेशोत्सव सह महत्त्वाच्या प्रसंगी ढोल ताशा वादन करण्याची एक शिस्तबद्ध रीत आहे. आज त्याचा नाद अयोध्या नगरीमध्येही ऐकायला मिळाला आहे. Ayodhya Ram Mandir: महाराष्ट्रातून राम भक्ताने अयोध्या राम मंदिर मध्ये दान केली 80 किलोची तलवार (Watch Video). 

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement