Shraddha Walkar Murder Case: दिल्ली पोलिसांकडून आरोपी Aftab Poonawalla च्या नार्को टेस्टची मागणी

आता त्याचा सुगावा लागल्यानंतर पुरावे शोधण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे.

Delhi Police arrests Aftab Amin Poonawalla (Photo Credit: ANI)

दिल्ली पोलिसांकडून आरोपी Aftab  Poonawalla च्या नार्को टेस्टची मागणी  करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आफताबच्या नार्को टेस्ट साठी कोर्टाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. पोलिसांकडून शनिवारी नार्को टेस्ट बाबत अर्ज करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)